Cancel Preloader

OMG – Google Account…. तर तुमचं गुगल अकाउंट होईल कायमचं बंद! कंपनीचा यूजर्सना गंभीर इशारा

 OMG – Google Account…. तर तुमचं गुगल अकाउंट होईल कायमचं बंद! कंपनीचा यूजर्सना गंभीर इशारा

गुगलने आपल्या यूजर्सना (Google ) ई-मेल पाठवून एक गंभीर इशारा (Alert) देण्यास सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पासून New Policy गुगल असे अकाउंट बंद करणार आहे Off जे बऱ्याच काळापासून Long Time वापरण्यात आलेले नाहीत. अशा Gmail अकाउंट्सचा वापर सायबर गुन्हेगार Cyber Crime करू शकतात, यामुळे कंपनीने हे Policy पाऊल उचललं आहे. 

Gmail या कंपनीने मे महिन्यातच या Policy बाबत घोषणा केली होती. यानंतर आता Gmail कंपनीने पुन्हा एकदा आपल्या Google Account यूजर्सना इशारा देणारा डिजिटल ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षांपासून ज्या व्यक्तींनी आपलं गुगल प्रॉडक्ट किवा जी-मेल अकाऊंट वापरलं नाही, त्यांना कंपनी हे ईमेल पाठवत आहेत. 

Turn off Gmail notifications: Android, iPhone, Chrome

काय आहे कारण?

गुगलच्या Google प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या ग्लोबल व्ही.पी. क्रिशेली यांनी त्याबाबत सांगितलं; की जुन्या बंद झालेल्या अकाउंटचा गैरवापर हे हॅकर करू शकतात हे टाळण्यासाठी हा गुगलने निर्णय घेतला गेला आहे. सोबतच, असे न वापरते अकाउंट बंद केल्यामुळे गुगलला Google Systems भरपूर वेब स्पेस वापरता येणार आहे. (Google Account Ban Policy )

रिकव्हरी मेलवर मिळेल इशारा

गुगल बऱ्याच काळापासून इनअ‍ॅक्टिव्ह म्हणजेच वापरत नसणार्‍या यूजर्सना इशारा देणारा ई-मेल पाठवत आहे. (अलर्ट ईमेल) यूजर्सना त्यांच्या गुगल अकाउंटवर Gmail Base आणि त्यांनी सेट केलेल्या रिकव्हरी ई-मेल आयडीवर (Optional ) हा संदेश मिळत आहे. या इशाऱ्यानंतरही यूजर्सनी काहीच अ‍ॅक्शन घेतली नाही; तर त्यांचं Gmail अकाउंट बंद होणार आहे.

New Gmail Alerts Warn of Unauthenticated Senders | Threatpost

असं अ‍ॅक्टिव्ह ठेवा अकाउंट

आपले गुगल अकाउंट अक्टिव्ह ठेवण्याची अगदी सोपी प्रक्रिया.  यासाठी तुम्हाला केवळ आपल्या Gmail. अकाउंटवर लॉग-इन करण्याची गरज आहे. Gmail वर दोन वर्षातून किमान एक वेळा लॉग-इन केल्यास तुमचं अकाउंट सुरू राहील. अन्यथा Gmail अकाउंट बंद होणार आहे. तुम्ही जर नियमितपणे Google गुगलचा वापर ई-मेल पाठवणे, फोटो अपलोड करणे Drive किंवा अन्य गोष्टींसाठी करत असाल; तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

Related post

error: Content is protected !!